Ajit Pawar On 2000rs Notes:वारंवार निर्णय का बदलतात?; 2 हजाराच्या नोटबंदीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अचानक दोन हजारची नोट बंद करण्याचा फतवा काढलाय. 
अनेक पंतप्रधान यांचे आपण काम पाहिले, पण आता सारखे सारखे का निर्णय बदललेले जातायत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची दोन हजारची नोट मागे घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola