Ajit Pawar : मराठवाडा आणि सांगलीचा पाणीप्रश्न समोपचाराने मार्ग काढण्याची गरज
Continues below advertisement
Ajit Pawar : मराठवाडा आणि सांगलीचा पाणीप्रश्न समोपचाराने मार्ग काढण्याची गरज
पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न त्याचबरोबर कोयनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे या मागणीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आरक्षणाविषयीची भूमिका पक्षाच्या तीस आणि एक तारखेला होणाऱ्या कर्जत येथील अधिवेशनात स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Continues below advertisement