Ajit Pawar PC FULL : पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता - अजित पवार
abp majha web team
Updated at:
27 May 2023 10:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील टिंबर मार्केटला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठी आग लागली होती. या आगीत काही दुकानं तसेच आसपासच्या घरांचे मोठे नुकसान झाल. या दरम्यान अजित पवारांनी पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया दिलीय