Ajit Pawar On Amol Kolhe : त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, दादांची कोल्हेंवर टीका?
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Amol Kolhe : त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, दादांची कोल्हेंवर टीका? अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, आता पाडणारच, अजित पवारांचा इशारा, तर दादांविषयी बोलणं उचित नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया