Ajit Pawar PC:मंत्रिपद नाही तर मी तुमच्याससोबत नाही असं देशमुख म्हणाले होते,अजित पवारांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

Ajit Pawar PC  : मंत्रिपद नाही तर मी तुमच्याससोबत नाही असं देशमुख म्हणाले होते - अजितदादा
मंत्रिपद नसेल तर मी तुमच्यासोबत नाही असं अनिल देशमुख म्हणाले, अजित पवारांचा गौप्यस्फोट, भाजपसोबतच्या बैठकीत देशमुख सहभागी झाल्याचाही दावा, तर देशमुखांकडून दाव्याचं खंडन 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram