Maha Vikas Aghadi सरकारचं काम सुरळीत, Narayan Rane यांनी केंद्राच्या कामाकडे बघावं : Ajit Pawar
Maha Vikas Aghadi सरकारचं काम सुरळीत सुरु, Narayan Rane यांनी केंद्राच्या कामाकडे बघावं असा टोला Ajit Pawar यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना लगावला आहे.