Ajit Pawar Prediction :लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र , अजित पवारांचं भाकीत
Continues below advertisement
राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं पिंपरी चिंचवडमध्ये
मोठं विधान.
Continues below advertisement