Ajit Pawar : बारामती दौऱ्यात अजित पवार यांची गांधीगिरी;रस्त्यावरचा कचरा स्वतःच उचलून बाजूला केला

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. स्वच्छताप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांना याआधी अनेकदा अधिकाऱ्यांची कानउघडणी करताना पाहिली आहे. मात्र, आज बारामतीच्या दौऱ्यावर पवार कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर त्यांना रस्त्यात कचरा दिसताच कुणाला काहीही न सांगता स्वतः कचरा उचलला. दरम्यान, अजित पवारांच्या या गांधीगिरी आदर्शाची आता चर्चा होऊ लागली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram