Ajit Pawar Pune PC : महायुतीची यादी उद्या जाहीर करणार : अजित पवार ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Mar 2024 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Ajit Pawar PC : महायुतीची यादी उद्या जाहीर करणार : अजित पवार
उद्या महायुतीची प्रेस आहे....उद्या चित्र स्पष्टपणे सांगितलं जाईल ...आज कुस्तीपटू यांच्याशी बैठक झाली ...आजच्या बैठका सातारा, माढा, नाशिक मधील काही लोकं भेटायला येणार आहेत ... युतीचे उमेदवार कसे निवडून जातील याचे नियोजन करतो आहे प्रत्येकाने काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे.... आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो आहेत...