Ajit Pawar Party Workers : अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

Continues below advertisement

Ajit Pawar Party Workers : अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश  नाशिकमधील अनेक जण प्रवेश कंरणार आहेत  नाना महाले, सिडको विभागांचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी प्रवेश करतील  जवळपास100 जण प्रवेश करणार आहेत  दुसरा पक्ष तयार झाला आणि त्यांच्या मागे लोकं गेले होते  अजित पवार आणि भुजबळ यांची भाजपने ससे होलपेट गिरी भाजपने केली  शरद पवारांची नेतृत्व आम्ही नाशिक मध्ये सिद्ध केले  भाजप वापरतो आणि सोडून देतो हे लाक्षात आल्याने हे लोकं शरद पवारांच्या पक्षात येत आहेत  विधानसभेला आम्ही आमचा आमदार करू नाशिकमधील अनेक जण प्रवेश कंरणार आहेत नाना महाले, सिडको विभागांचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी प्रवेश करतील जवळपास100 जण प्रवेश करणार आहेत दुसरा पक्ष तयार झाला आणि त्यांच्या मागे लोकं गेले होते अजित पवार आणि भुजबळ यांची भाजपने ससे होलपेट गिरी भाजपने केली शरद पवारांची नेतृत्व आम्ही नाशिक मध्ये सिद्ध केले भाजप वापरतो आणि सोडून देतो हे लाक्षात आल्याने हे लोकं शरद पवारांच्या पक्षात येत आहेत विधानसभेला आम्ही आमचा आमदार करू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram