Baramatikars on Ajit Pawar : बारामतीसह 4 जागा लढवणार, दादांची घोषणा, बारामतीकर काय म्हणाले?
Continues below advertisement
Baramatikars on Ajit Pawar : बारामतीसह 4 जागा लढवणार, दादांची घोषणा, बारामतीकर काय म्हणाले?
गेली अनेक वर्ष खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचा नेतृत्व करत आहेत. परंतु अजित पवारांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अजित पवारांचा उमेदवार निवडून येईल की खासदार सुप्रिया सुळे या निवडून येईल असे विचारले असता बारामतीकरांनी नेमकी कुणाला पसंती दिली आहे हे आपण जाणून घेऊयात. बारामतीतील सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
Continues below advertisement