Ajit Pawar on Shinde Fadnavis Govt : 145 चा आकडा कमी झाला की शिंदे सरकार पडेन
Continues below advertisement
शिंदे सरकार कोसळेल, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं भाकीत, 145 चा आकडा कमी झाला की हे सरकार पडेन- अजित पवार, पुढच्या आषाढीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पुजा करतील-मिटकरी
Continues below advertisement