Ajit Pawar on Sanjay Raut : मोदी विरुद्ध राहुल गांधी अस म्हटलं तर ठीक, राऊतांनी पटेल असं बोलावं : अजित पवार
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar on Sanjay Raut : मोदी विरुद्ध राहुल गांधी अस म्हटलं तर ठीक, राऊतांनी पटेल असं बोलावं : अजित पवार हे तुम्हाला पटते का? ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अस म्हटलं तर ठीक आहे. तुम्हाला तरी पटते का? ते महाराष्ट्र बाहेर आहेत का? उगीच बोलण्याचा अधिकार दिला म्हणून पटेल असे तरी बोलावं