Ajit Pawar on Raksha Bandhan : Supriya Sule मुंबईत असेल तर तिच्याकडूनही राखी बांधून घेईन
abp majha web team
Updated at:
19 Aug 2024 02:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar on Raksha Bandhan : Supriya Sule मुंबईत असेल तर तिच्याकडूनही राखी बांधून घेईन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रॅली वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरू होतेय. अजित पवार वांद्र्यात दाखल झिशान सिद्धिकींकडून अजित पवारांचे स्वागत अजित पवार बाईट आम्ही जिथे जिथे जातोय तिथे आमच्या भगिनी राख्या बांधत आहेत ज्या बहिणी मुंबईत असतील त्यांच्याकडून राखी बांधून घेणार सुप्रिया इथे असेल तर तिच्याकडूनही राखी बांधून घेईन