Pune Land Row: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', वादग्रस्त जमीन प्रकरणावर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणावर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. 'मी कामाचा माणूस आहे आणि मला काहीच चुकीचं खपत नाही, चौकशीनंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी होईल', असे विधान अजित पवार यांनी केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola