Ajit Pawar On NCP : पक्ष कुणाचा निवडणूक आयोग ठरवेल, राष्ट्रवादी पक्षावरही अजितदादांचा दावा
दरम्यान आज पत्रकार परिकार परिषद घेत अजित पवार गटाने नव्या नियुक्त्यांची घोषणा केली.. तसंच राष्ट्रवादी पक्षावरही अजित पवारांनी दावा केलाय.. पक्ष कुणाचा निवडणूक आयोग ठरवेल असं अजितदादा म्हणालेत..