Ajit Pawar On MNS : 'मनसेचा एकच आमदार, तो जर दुसरीकडे गेला तर त्यांना चिन्ह देणार का?'
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांचा मनसेला टोला, अजित पवारांची निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका. 'मनसेचा एकच आमदार, तो जर दुसरीकडे गेला तर त्यांना चिन्ह देणार का?