Ajit Pawar : माझ्य़ाशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसहही नाही : Ajit Pawar
Continues below advertisement
एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आयकर विभागाच्या रडारवर आहेत... आयकर विभागानं अजित पवारांना पत्रही पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.. मात्र अद्याप अजित पवारांच्या कुठल्याही संपत्तीवर टाच आलेली नाही.. संपत्तीच्या कारवाई संदर्भात नोटीस आली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय... शिवाय आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर प्रक्रियेनं उत्तर देणार असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय..
Continues below advertisement