Ajit Pawar On Eknath Shinde : प्रशासनावर मंत्रिमंडळाची कमांड नसल्याने भंडाऱ्यातली घटना : अजित पवार
Ajit Pawar On Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय तर भंडारा प्रकरणात ही जे घडलंय माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतायेत. कोणाच्या ही सत्तेत असं घडू नये. मात्र प्रशासनावर मंत्रिमंडळाची जी कमांड असायला हवी ती नसल्याने हे घडतंय. तर दोषींवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News Ajit Pawar ABP Majha LIVE Eknath Shinde Marathi News ABP Maza Rape Bhandara Cabinet Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv