Ajit Pawar On Bailgada: शर्यती रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ABP Majha
Continues below advertisement
बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री घेतला होता. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील शर्यती घेण्यावर ठाम होते. त्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलं होतं. पाहूया...
Continues below advertisement