Sindhudurg :संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते,पण संस्था बंद करायला अक्कल लागत नाही-Ajit Pawar

एकीकडे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष सिंधुदुर्गात सुरु आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध राणेंच्या नेतृत्वाखाली भाजप असा सामना होतोय. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सिंधुदुर्गात सभा घेतली. अजित पवार यांनी थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.....  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola