Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळांचं वाटपसाठी अजितदादा आग्रही
जयदीप मेढे
Updated at:
18 Sep 2024 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar : राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळांचं वाटपसाठी अजितदादा आग्रही
महामंडळ वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फडणवीस, अजित पवार बोलणार, राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळांचं वाटपसाठी अजितदादा आग्रही, वाद टाळण्यासाठी अजितदादा पक्षातील नेत्यांशीही करणार चर्चा.