LadkI Bahin Yojana NCP : 'लाडकी बहीण योजना' राष्ट्रवादीकडून हायजॅक? जाहिरातीत केवळ अजितदादांचे फोटो
Continues below advertisement
LadkI Bahin Yojana NCP : 'लाडकी बहीण योजना' राष्ट्रवादीकडून हायजॅक? जाहिरातीत केवळ अजितदादांचे फोटो
राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजनेची नवी जाहिरात प्रसारित केली.. या अतिशय भावनिक जाहिरातीत ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. दिसतात ते फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार.. योजनेच्या नावात सुद्धा अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आलाय. यावरुन शिंदेच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे..मविआकडून टीका केली जातेय.. तर पक्षाच्या चौकटीत बसून योजनेचा प्रचार केला जातोय अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीय ...
Continues below advertisement