Ajit Pawar meet Sharad Pawar: अजित - शरद पवारांमध्ये कोणती चर्चा झाली? जयंत पाटील, पटेल म्हणतात...
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार गटातल्या मंत्र्यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.