Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझा

Continues below advertisement

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझा

तुम्हाला काहीही माहिती नसतं वेगवेगळ्या बातम्या दाखवायच्या असतात म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या सोडल्या जातात   लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझा कार्यक्रम असल्यामुळे मला बैठकीतून जावं लागलं   काही कारणाने कॅबिनेट उशिरा सुरू झाली माझं टेकऑफ असल्यामुळे मला जाणं गरजेचं होतं   अहमदपूर मध्ये अतिशय साधेपणाने कार्यक्रम घेण्यात आला    अजित पवार ऑन नितेश राणे सत्तार वक्तव्य   सतराच्या संदर्भातले काय वक्तव्य आहेत हे महायुतीच्या सर्व नेत्यांना सांगितलं   कोणी वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करत असेल ते थांबवण्याचे व समजून सांगण्याचं काम करावं   राष्ट्रवादी मधील कोणी असे वक्तव्य करत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना समजावं शिवसेनेत कोणी असं वक्तव्य करत असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्यांना समजवावं व भाजपात कुडी असा वक्तव्य करत असेल तर देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आवर घालावी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram