Ajit Pawar on CM Eknath Shinde : अजित पवार आक्रमक, मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचं आश्वासन
Continues below advertisement
Ajit Pawar on CM Eknath Shinde : अजित पवार आक्रमक, मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचं आश्वासन
अवकाळी पावसाचा मुद्दा आणि शेतकरी नुकसान भरपाईच्या मागणीवरून विरोेधी पक्षनेते अजित पवार पुन्हा आक्रमक झाले.. आम्हीही शेती करतो, हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळीमुुळे जात असेल तर शेतकऱ्यानं न्याय मागायचा कुठे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नका, असं अजित पवार म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.. आपण शेतकऱ्याच्या बाजूनंच आहोत.. भरपाईची रक्कमही आपण दुुप्पटी केली आहे असं शिंदेंनी सांगितलं.
Continues below advertisement