Ajit Pawar Group : अजित पवार गट डाॅ. हेगडेवारांना अभिवादन करण्यासाठी रेशीमबागेत जाणार नाही
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 08:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Group : अजित पवार गट डाॅ. हेगडेवारांना अभिवादन करण्यासाठी रेशीमबागेत जाणार नाही नागपुरातील रेशीमबागेत हेडगेवार, गोळवलकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम, नियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार गटाचे आमदार जाणार नसल्याची माहिती