NCP Disqualification : शरद पवार गटाच्या दाव्यांवर अजित पवार गटाला उत्तरं द्यावी लागणार
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे.... प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष घेतली जाईल... यावेळी शरद पवार गटाच्या वतीने जे दावे करण्यात आले होते, ते खोडून काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होईल.