Atul Benke Exclusive : विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात : अतुल बेनके
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAtul Benke Meet Sharad Pawar कोल्हेंच्या घरी भेटीगाठी! अजिदादांचे आमदार अतुल बेनके पवारांच्या भेटीला विधानसभेपूर्वी अजित पवार- शरद पवार एकत्र येऊ शकतात- बेनके ----------- राजकारणात काहीही घडू शकतं- बेनके ------------- आमदार बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, तुतारी हाती घेणार? आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट ---- अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार? --- अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट --- खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको. असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले.