Ajit Pawar : अजित पवार गटाची लवकरच महाराष्ट्र परिक्रमा यात्रा
तर तिकडे अजित पवार गटाची लवकरच महाराष्ट्र परिक्रमा यात्रा सुरु होणारे, २७ ऑगस्टला बीडमधून परिक्रमा यात्रा सुरू होणार, शरद पवारांच्या स्वाभिमान सभेला परिक्रमा यात्रेनं उत्तर, महाराष्ट्र परिक्रमा यात्रेसोबत 'संत आपुले दारी' यात्रा देखील वारकरी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने यात्रा काढण्यात येणार