Ajit Pawar : अजित पवार यांचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, विरोधकांकडून हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
संभाजी महाराज हे धर्मवीर होते. संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केलं हे कुणी नाकारू शकत नाही. अजित पवार यांनी कोणता संदर्भ देऊन बोलले माहीत नाही. अभ्यास असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य करू नये. संभाजीराजे छत्रपतींचा सल्ला.
Continues below advertisement