Ajit Pawar Full Speech : देश नेमका कुणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार : अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar Full Speech :  देश नेमका कुणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार : अजित पवार हि निवडणूक गावकी आणि भावकीची नाहीय, देशाची ही निवडणूक आहे,  - देश नेमका कुणच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे  - आज फक्त सुनेत्रा पवार अर्ज भरणार  - शिवाजीराव आढळराव, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे नंतर फॉर्म भरणार  - विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल यांच्याशी आम्ही चर्चा केल्यात  - मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयन्त केला पाहिजे  - देवेंद्र फडणवीस म्हटल्या प्रमाणे हि निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असणार,  - काही लोकं हि निवडणूक भावनिक करण्याचा प्रयन्त करत आहेत  - केवळ बनवाबनवीचे काम करत आहेत  - विजय शिवतारे यांनी सभा घेतली होती, त्याठिकाणी आम्ही सांगितलं गुंजवणीचे पाणी।आम्ही आणणार  * जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील यांच्या नावाचा अजित पवारांकडून चुकून।उल्लेख भोर मतदारसंघातील सेनेचे नेते कुलदीप कोंडे महायुतीचया सभेला दाखल अजित दादांचे भाषण सुरू असताना विजय शिवतरे यांनी त्यांना आणलं..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram