Ajit Pawar Full Speech Indapur :मी कामाचा माणूस आहे; अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

Continues below advertisement

Ajit Pawar Full Speech Indapur :मी कामाचा माणूस आहे; अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
 उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचा आजचा इंदापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शिरूर तालुक्यात काही राजकीय घटना घडल्या तिथल्या लोक प्रतिनिधी यांनी धाडसोडी भूमिका घेतली त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केल्याचं ते म्हणाले. सोबतच मी कामाचा माणूस आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram