Ajit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषण
Ajit Pawar Full Speech : बारामती अर्धी झोपलेली असताना काम करतो, हशा-टाळ्यांनी गाजलेलं दादांचं भाषण
ऑन जीबीएस वाढता प्रकोप - जीबीएससंदर्भात महापालिकेच्या आणि राज्यसरकारचे सगळे महत्वाचे व्यक्ती लक्ष ठेवून आहे त्यासंदर्भातील खर्चासंदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या, मी त्यात लक्ष घालून आहे गरीब वर्गाला जास्त खर्च पडू नये म्हणून सरकार प्रयत्न करत असं सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन ऑन एसटी भाड़ेवाढ - आम्हाला जास्तीत जास्त नव्या एसटी बसेस घेऊन सेवेची गुणवत्ता वाढवायची आहे त्यासाठी ही भाडेवाढ क्रमप्राप्त आहे यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्वतः घेतील महामंडळ कसं नीट चालेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे ऑन टीवी९ न्यूज - (अजितदादांचा कर्जमाफीला विरोध) जे कुणी बातमीदार धादांत खोट्या बातम्या दाखवून बदनामीचा प्रयत्न करतात तर त्यांना बोललं तर ते म्हणतात आम्हालाच दादा बोलतात ---------------- महात्मा फुले कृषी विद्यापीठात 60 कोटी प्लॅन मान्यता दिली आहे सामजिक न्याय आयुक्तालय ,दिव्यांग कार्यलय करणार 225 कोटी रुपये खर्च करून करणार लवकरच टाऊन प्लॅनिंग कार्यलय उभारणार सहकार भवन साखर संकुल ला करणार राज्यातील अनेक कार्यलय पुण्यात होत आहेत राज्य सरकार आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे, खर्च जास्त होत आहे,मी बोलतोय गरीब वर्गाला डॉक्टर याना विचाराचं आहे की आर्थिक बाबी सांभाळायचं काम सरकारकडे एस टी बस सेवा ग्रामीण भागात सुरू करायचे आहे त्यासाठी भाडेवाढ प्रस्ताव आहे अजून भाडेवाढ झालेली नाही, महामंडळ कसे चालेल याच कर्जमाफी बाबत चुकीची बातमी दिली गेली मी शेतकरी आहे मला सूत्र बघायची आहे,उगीच चुकीच्या बातम्या लावल्या जातात जी बी एस आजारा बाबत माहिती मुख्यमंत्री यांना बोलेल पण खर्च जास्त होत असेल तर यातून मार्ग काढेल