Ajit Pawar Full PC : कोयता गँग ते पुणे विमानतळ, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसंत चव्हाणांचं जाणं अत्यंत वेदनादायी, अजित पवारांची वसंत चव्हाणांच्या निधनावर प्रतिक्रिया.
पोलिसावरील हल्ला दुर्दैवी, आरोपीवर कठोर कारवाई करणार - पवार कोणीही कायदा हातात घेऊ नये - अजित पवार
'विकृत, गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करणं पोलिसांचं कामच आहे' अधिकची माहिती घेऊन कारवाईचे आदेश देईन - पवार
पुण्यात पोलिसावरील हल्ल्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
'सातवा वेतन आयोगाचे मागचे राहिलेले पैसे चार टप्प्यात देण्याचा निर्णय झाला'
`````````
ऑन वसंतराव चव्हाण
कुटुंबियांवर दुख:चा डोंगर पसरलाय
हरहुंन्नरी व्यक्तीमत्व होतं
भावपुर्ण श्रद्धांजली वाहतो
आज दोन तीन महत्वाच्या बैठका घेतल्या
सातवा वेतन आयोगाचे मागचे राहिलेले पैसे चार टप्प्यात देण्याचा निर्णय झाला
सखल भागात पाणी शिरलं, लोकांचं नुकसान झालं
आपतग्रस्तांना प्राथमिक स्वरुपात मदत देण्यात आली
ऑन पोलिसांवर हल्ला
कोणी पण कायदा हातात घेता कामा नये
घटना दुर्दैवी, आरोपीवर कडक कारवाई केली जाईल
विकृत, गुंड प्रवृत्तीचे लोकांवर कारवाई करणं पोलिसांचं कामच आहे
अधिकची माहिती घेऊन.. कारवाईचे आदेश देईल
ऑन वडगाव शेरी नाराजी
हे कार्य़क्रम सरकारचे आहेत
त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आलं आहे
ज्या भागात आहे तेथील आमदारांची त्या विभागाची नावं असतील
गैरसमज झाले असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी
महिलांवरील अल्यारांविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात
नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे
ऑन मोहोळ विमानतळ
मोहोळ यांची मागणी चांगलीच आहे
संभाजी महाराजांच्या बाबतीतही असच प्रपोजल आलं होतं
आता दोन मत प्रवाह आले आहेत एकत्र बसून निर्णय घेऊ