
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत 'कचाकच' म्हटलं : अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवार मी जे काही बोललो ते खासगी छोटेखानी सभेत बोललो, राहुल गांधी बोलले त्याचं काय अर्ज भरण्य़ासाठी सर्व मोठे नेते येतायत सगळं कुटुंब सुप्रियासाठी प्रचारात उतरतं, अजितदादासाठी नाही...अशा गोष्टी होतंच असतात..त्याला आपण सामोरं जायचं..मतदार त्यांना उत्तर देतील मला रोहित पवारांच्या वक्तव्याबद्दल काहीच बोलायचं नाही..ज्यांना वाटतं की त्यांना दमदाटी केली जाते त्यांनी कॉल रेकॉर्ड करावा
Continues below advertisement