Ajit Pawar Visit Vishalgad : अजित पवार आज संध्याकाळी विशाळगडावर जाणार, स्थानिकांची भेट घेणार
अजित पवार आज संध्याकाळी विशाळगडावर जाणार, स्थानिकांची भेट घेणार
पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळ गडाकडे रवाना पुणे म्हाडा लॉटरीची अजित पवारांच्या हस्ते होणार होती सोडत पिंपरी चिंचवड पदाधिकाऱ्यांची बैठक संपवून अजित पवार तातडीने कोल्हापूरकडे रवाना पुणे - अजित पवार आज संध्याकाळी विशाळगडावर जाणार विशाळगडावरील स्थानिकांची भेट घेण्यासाठी जाणार अजित पवार