Ajit Pawar : अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक; धाराशिव, नाशिक लोकसभा जागेवर चर्चा
गणेश ठाकूर, निलेश बुधावले, मुंबई
Updated at:
31 Mar 2024 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar : अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक; धाराशिव, नाशिक लोकसभा जागेवर चर्चा. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देवगिरी निवासस्थानी दाखल धाराशिव, नाशिक या जागा संदर्भात बैठक होत आहे देवगिरी निवासस्थानी अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक असेल