Ajit Pawar On Sharad Pawar :सरकारमध्ये जा,मी राजीनामा देतो,असं पवार म्हणाले,अजित पवारांचा गौप्यस्फोट
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Sharad Pawar : सरकारमध्ये जा, मी राजीनामा देतो, असं पवार म्हणाले,अजित पवारांचा गौप्यस्फोट... सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असं पवार म्हणाले ... अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर वायबी बाहेरची आंदोलनं ठरवून... अजित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट