Ajit Pawar : मी सगळ्यांना वाढेल मात्र बारामतीचा विषय येईल तेव्हा मी एखादी पळी जास्त वाढेन!
27 Mar 2022 08:37 PM (IST)
"वाढपी जवळच्यांना जास्त देतो, तसं बारामतीचा विषय येईल तेव्हा मी एखादी पळी जास्त वाढेन" असं अजित पवार यांनी सांगितलं.
Sponsored Links by Taboola