Ajit Pawar - Chandrashekhar Bawankule: खडसेंनी योग्य निर्णय घेतला; आमचा त्यांना विरोध नाही
Continues below advertisement
Ajit Pawar - Chandrashekhar Bawankule: खडसेंनी योग्य निर्णय घेतला; आमचा त्यांना विरोध नाही काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिलीय, आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसनं केलंय, प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका.
Continues below advertisement