Ajit Pawar Baramati : हौशे, नवशे, गवशे येतील काहीही सांगतील, अजित पवारांची टोलेबाजी

Continues below advertisement

Ajit Pawar Baramati : हौशे, नवशे, गवशे येतील काहीही सांगतील, अजित पवारांची टोलेबाजी 

विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहे, हौशे, नवशे, गवशे येतील तुम्हाला आश्वासनं देतील पण त्यांना भुलू नका... असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये म्हटलंय.. बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जन सन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी भर पावसात अजित पवारांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टीका केलीय... भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. असा टोला अजित पवारांनी लगावलाय.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram