Ajit Pawar at Wardha : 'शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचे अंत पाहू नका' अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar at Wardha : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा आज दौरा केला. यशोदा आणि वर्धा नदीच्या पुराने प्रभावित जिल्ह्यातील सरूळ, कानगावं, चानकी, शिरसगाव, मनसावळी आणि कान्होली गावातील शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला आणि पंचनामे आणि नुकसानीची माहिती घेतली.
Continues below advertisement