Ajit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेट
Continues below advertisement
Ajit Pawar At Parbhani : अजित पवार परभणीत, सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन करत घेतली भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीत दाखल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेताहेत भेट शहरातील नवा मोंढा परिसरातील घरी घेताहेत भेट सोमनाथची आई आणि दोन भावांशी साधताहेत संवाद नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे ही उपस्थित
Continues below advertisement