Ajit Pawar on Cabinet : दोघांनी कितीही ठरवलं तरी सगळी कामे स्वत: होणार का- अजित पवारांचा सरकारला सवाल
Continues below advertisement
बहुमत असूनही मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केलाय... पाहूया अजित पवारांनी काय म्हटलंय... त्यावर आता शिंदे गटाने पवारांना प्रत्युत्तर दिलंय..
Continues below advertisement