Bhavana Gawali यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
Bhavana Gawali : भावना गवळींचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.