Ajit Pawar Kolhapur: महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा
Continues below advertisement
Ajit Pawar Kolhapur: महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा
महायुतीकडून राज्यातील पहिला उमेदवार घोषित अजितदादा यांनी कागलचा उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावाची केली घोषणा मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे
Continues below advertisement