Abdul Sattar On Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांनी माझ्या ऐवजी मंत्री बनावं,सत्तारांचं वक्तव्य

Continues below advertisement

Abdul Sattar On Arjun Khotkar : अर्जुन खोतकरांनी माझ्या ऐवजी मंत्री बनावं,सत्तारांचं वक्तव्य

अर्जून खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावे आणि माझ्या ऐवजी त्यांनी मंत्री बनाव अब्दुल सत्तार यांची ईश्वराकडे प्रार्थना... टायगर अभी जिंदा है, मंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर यांना दिली वाघाची उपमा... टायगर ला जी मदत लागेल ती मी करेन, अर्जुन खोतकर यांना उद्देशून अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य...  केंद्रात प्रतापराव जाधव यांच्या निमित्ताने आमचा एक वाघ गेला आहे, दुसरा वाघ जाणं बाकी आहे: अब्दुल सत्तार.  अँकर -अर्जुन खोतकर यांनी विधानसभेमध्ये निवडून यावे माझ्या ऐवजी त्यांना मंत्री बनवावे अशी प्रार्थना अब्दुल सत्तार यांनी देवाकडे केली, यावी टायगर अभी जिंदा है म्हणत सत्तार यांनी खोतकर यांना उद्देशून आपण वाटेल ती मदत करू असा आश्वासन देखील त्यांनी दिलं जालना येथे अब्दुल सत्तार यांचा नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram