Ajit Pawar VS Sanjay Raut : अजित पवार यांनी झापल्यामुळे राऊतांची तलवार म्यान?
Continues below advertisement
महाविकास आघाडीत अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये मतभेद वाढत चालले आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते त्या पक्षाबद्दल बोला आमच्या पक्षाबद्दल बोलू नका असं काल अजित पवारांनी सुनावलं होतं.. त्याला आज संजय राऊतांनी जशास तसं उत्तर दिलं. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचं ऐकतो असं संजय राऊत म्हणाले.
Continues below advertisement