Ajit Pawar and Fadnavis: पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी अजित पवार आणि फडणवीस चर्चा करताना कॅमेऱ्यात कैद

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान काही दृश्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं... एमआयटी महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या मंचावर पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांशी चर्चा करताना कॅमेऱ्यात कैद झाले.. या दोन्ही नेत्यांंमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर खलबतं सुरु होती असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola